व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
DBT योजना पशु योजना कर्ज योजना सबसिडी योजना शेती योजना

ऑनलाईन वारस नोंद कशी करावी?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

  • महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने ई-हक्क प्रणाली सुरू केल्यामुळे आता varas nond online करणं खूपच सोपं झालं आहे. खालील स्टेप्स फॉलो करा:
  • वेबसाइटला भेट द्या: सर्वप्रथम, महसूल विभागाच्या pdeigr.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जा. तिथे “7/12 दुरुस्तीसाठी ई-हक्क प्रणाली” या लिंकवर क्लिक करा.
  • नोंदणी करा: वेबसाइटवर “Public Data Entry” पेजवर रिडायरेक्ट झाल्यावर “Proceed to Login” वर क्लिक करा आणि तुमचं रजिस्ट्रेशन करा. युजरनेम आणि पासवर्ड तयार करा.
  • लॉगिन करा: नोंदणी केलेला युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. लॉगिन केल्यानंतर “7/12 Mutations” हा पर्याय निवडा.
  • अर्ज भरा: युजर प्रकार (नागरिक किंवा बँक) निवडा आणि “फेरफार अर्ज प्रणाली ई-हक्क” पेजवर जा. तिथे “वारस नोंद” हा पर्याय निवडा.
  • कागदपत्रे अपलोड करा: वारसांची माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे, जसं की मृत्यू दाखला, आधार कार्ड, 7/12 उतारा, अपलोड करा.
  • अर्ज सादर करा: सर्व माहिती आणि कागदपत्रे तपासून “पुढे जा” बटणावर क्लिक करा आणि अर्ज सादर करा.
हे वाचा ????  सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत आता मुलींना मिळणार तब्बल 64 लाख रुपये, पहा काय आहे योजना व अर्ज कसा करायचा.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page