व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
DBT योजना पशु योजना कर्ज योजना सबसिडी योजना शेती योजना

बांधकाम कामगार योजनेतून वर्षाला १२,००० रुपये मिळवण्यासाठी पायऱ्या:

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

मित्रांनो, Maharashtra Construction Workers Retirement Pension Scheme 2025 साठी अर्ज करणं अगदी सोपं आहे. प्रथम, तुम्ही महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाइट mahabocw.in वर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरू शकता. यात तुमचा नोंदणी क्रमांक, वयाचा पुरावा आणि बँक तपशील भरावा लागेल. apply online पर्याय निवडा आणि कागदपत्रे अपलोड करा.

नोंदणी पात्रता तपासा:

  • वय १८ ते ६० वर्षे.
  • मागील १२ महिन्यांत किमान ९० दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे.
  • महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक.

आवश्यक कागदपत्रे गोळा करा:

  • आधार कार्ड.पॅन कार्ड.बँक पासबुकची प्रत.
  • वय आणि पत्त्याचा पुरावा (उदा., रेशन कार्ड, मतदान कार्ड).
  • मागील ९० दिवसांच्या कामाचा पुरावा (ठेकेदार/इंजिनिअर/ग्रामसेवक/महानगरपालिकेकडून प्रमाणपत्र).पासपोर्ट आकाराचे ३ रंगीत फोटो.

नोंदणी प्रक्रिया:

  • ऑनलाइन नोंदणी: mahabocw.in वर जा, “नोंदणी” पर्याय निवडा, फॉर्म-V भरा, कागदपत्रे अपलोड करा.
  • ऑफलाइन नोंदणी: नजीकच्या तालुका/जिल्हा कामगार सुविधा केंद्रात फॉर्म-V आणि कागदपत्रांसह अर्ज सादर करा.
  • नोंदणी शुल्क: ₹१/-, वार्षिक वर्गणी: ₹१/-.

कागदपत्रांची पडताळणी:

  • ऑनलाइन अर्ज केल्यास, IWBMS प्रणालीवर कागदपत्र पडताळणीसाठी तारीख निवडा.
  • Change Claim Appointment Date बटण वापरून नवीन तारीख निवडा (आवश्यक असल्यास).
  • नोंदणीकृत मोबाइलवर OTP येईल, तो वापरून पडताळणी पूर्ण करा.
हे वाचा ????  महिलांना मिळणार वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर! पण 'याच' महिला होणार पात्र

पेन्शन रक्कम प्राप्ती:

  • पडताळणीनंतर, पेन्शन रक्कम थेट बँक खात्यात DBT द्वारे जमा होईल.
  • दरवर्षी नोव्हेंबरमध्ये ‘हयात दाखला’ सादर करा.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page