व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
DBT योजना पशु योजना कर्ज योजना सबसिडी योजना शेती योजना

झटपट 60,000 रुपये मिळवा बँक खात्यात CIBIL स्कोअरशिवाय | 60000 loan on without cibil

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

अनेकदा कोणत्याही अनपेक्षित कारणांसाठी अचानक पैश्यांची गरज भासू शकते. अश्यावेळी तत्काळ कर्जाची आवश्यकता भासते. CIBIL स्कोअरशिवाय कर्ज मिळवणे एक कठीण काम वाटत असते पण डिजिटल युगात हे सहज शक्य झाले आहे. आज अनेक नवीन instant loan apps उपलब्ध झाले आहेत जे तुम्हाला CIBIL स्कोअर नसतानाही झटपट कर्ज मिळवून देतात. या लेखात आपण झटपट 60000 रुपयांचे कर्ज कसे मिळवायचे तसेच कमी व्याजदरात कर्ज मिळवण्यासाठी काय करावे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

CIBIL स्कोअर म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय आहे?

CIBIL स्कोअर हा तुमच्या आर्थिक वागणुकीचा एक प्रकारचा मोजमाप आहे. हा स्कोअर 300 ते 900 च्या दरम्यान असतो आणि जास्त स्कोअर असल्यास कर्ज मिळणे सोपे होते.

  • 750 किंवा त्याहून अधिक स्कोअर हा चांगला CIBIL स्कोअर मानला जातो.
  • कमी स्कोअर किंवा स्कोअर नसल्यामुळे बँक किंवा NBFC (Non-Banking Financial Company) तुम्हाला कर्ज देण्यास टाळाटाळ करत असते.

मात्र जर तुमच्याकडे CIBIL स्कोअर नसेल किंवा तो कमी असेल तरी अनेक डिजिटल loan without CIBIL score apps तुम्हाला मदत करू शकतात.

CIBIL स्कोअरशिवाय कर्ज मिळवण्याचे फायदे

  • जलद प्रक्रिया – Loan apps 24 तासांच्या आत कर्ज मंजूर करतात त्याच बरोबर बँकेत जायची आवश्यकता नाही त्यामुळे कधीही अर्ज करू शकत
  • कमी कागदपत्रे – केवळ आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँक स्टेटमेंट पुरेसे असते.
  • EMI पर्याय – परतफेड करण्यासाठी सुलभ EMI पर्याय.
  • गहाण न ठेवता कर्ज– बहुतांश अ‍ॅप्स काहीही गहाण न ठेवता वैयक्तिक कर्ज देतात.
हे वाचा ????  ऑनलाईन वारस नोंद कशी करावी?

Top Instant Loan Apps in India (CIBIL Score नसतानाही कर्जासाठी)

  • कर्ज रक्कम: ₹ 20 हजार ते ₹5,00,000प्रमुख वैशिष्ट्ये –सुलभ EMI पर्याय
  • 60000 रुपयांसाठी CIBIL स्कोअर आवश्यक नाही.24×7 डिजिटल प्रक्रिया.

KreditBee

  • कर्ज रक्कम: ₹100000 पर्यंतवैशिष्ट्येफक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड आवश्यक.
  • त्वरित मंजुरी.कमी क्रेडिट स्कोअर असलेल्यांसाठी उत्तम.

Dhani (IndiaBulls)

  • कर्ज रक्कम: ₹10000 ते दोन लाख
  • वैशिष्ट्येफक्त आधार OTP द्वारे प्रक्रिया.
  • ₹60000 सहज मिळते.
  • कमी व्याज दर.

CASHe

  • कर्ज रक्कम: ₹5000 ते ₹ 60000
  • वैशिष्ट्येपगाराच्या स्लिपवर आधारित झटपट कर्जफक्त 15 मिनिटांत कर्ज हस्तांतर.
  • विद्यार्थ्यांसाठीही फायदेशीर.

PaySense

  • कर्ज रक्कम: ₹5,000 ते ₹5,00,000
  • वैशिष्ट्ये:EMI कॅल्क्युलेटरसह सहज प्रक्रिया.कमी क्रेडिट स्कोअर असूनही कर्ज मिळते.

Instant Loan घेताना ही काळजी घ्या

  • अधिकृत अ‍ॅप्सचा वापर करा: फक्त Google Play Store किंवा App Store मधून अ‍ॅप डाउनलोड करा.
  • RBI ची मान्यता असलेल्या ॲप मधूनच कर्ज घ्या
  • Advance देऊ नका- कोणतेही अ‍ॅप तुम्हाला प्रक्रिया शुल्कासाठी आगाऊ पैसे मागत असल्यास शक्यतो टाळा.
  • कागदपत्रांची सुरक्षितता: फक्त विश्वासार्ह प्लॅटफॉर्मवरच कागदपत्रे शेअर करा.

या कर्जाचा उपयोग कशासाठी करू शकता?

  • CIBIL स्कोअरशिवाय घेतलेल्या कर्जाचा उपयोग अनेक गोष्टींसाठी होऊ शकतो.
  • फक्त अत्यावश्यक गरजांसाठी हे कर्ज घ्यावैद्यकीय खर्च.
  • शैक्षणिक फी किंवा कोर्ससाठी.
  • व्यवसाय विस्तारासाठी भांडवल.
  • प्रवास खर्च किंवा लग्न खर्च.
हे वाचा ????  तुम्हाला अजून 1500 रुपये आले नाहीत? तुम्हाला योजनेतून बाहेर तर नाही ना काढलं? पहा यादी

कर्ज मिळवण्यासाठी कोणते loan apps सर्वोत्तम आहेत?

  • KreditBee
  • MoneyTap
  • CASHeDhani
  • PaySense

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page